ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
ध्वनी प्रदूषण
मनुष्य, प्राणी किंवा यांत्रिक पर्यावरणामुळे निर्माण झालेला मर्यादेपलीकडील असह्य ध्वनी म्हणजे ध्वनी प्रदूषण. यामुळे मनुष्य किंवा प्राणी जीवनाच्या कृती विसकळीत होतात किंवा त्यांचा समतोल बिघडतो. जगभरात मानवी परिसरातील बहुतेक ध्वनी हा बांधकाम आणि वाहतूक (मोटारी, विमाने, रेल्वे इत्यादींचा आवाज) यांच्यामुळे निर्माण होत असतो. शहरी नियोजनात त्रुटी असल्यास ध्वनी प्रदूषणात वाढ होते.
डोळस तरुणाईसमोर कृतिकाचा आदर्श
अनेक वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जातांना तरुण पिढीतील अनेक मंडळी निराश होताना दिसतात. एखाद्या अपयशाने खचून जातात.
वाचा (संभाषण)
श्राव्य ध्वनींच्या संचास वाचा असे म्हणता येईल.
कृषी प्रदूषण
कृषी व्यवसायाशी संबंधित असलेल्या निरनिराळ्या कार्यांमुळे उद्भवणारे कृषी क्षेत्रातील पर्यावरणाचे मानव व इतर सजीवांस अपायकारक असणारे प्रदूषण, म्हणजे कृषी प्रदूषण.
प्रदुषण मुक्त पशुपालन पध्दती
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात प्रदूषण मुक्त पशुपालन पद्धतीची माहिती तसेच बायोगॅस , गोबरगँस विषयी माहिती या चित्रफितीत दिली आहे.
जमिनीतील प्रदूषण कमी करण्यात जैविक घटक ठरतील महत्त्वाचे
औद्योगीकरणामुळे क्रूड ऑइल आणि अन्य पेट्रोलियम घटकांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
चुनखडीयुक्त जमिनी
चुनखडीयुक्त जमिनीमध्ये नत्र, स्फुरद, पालाशचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते.
मच्छीमारीला प्रदूषणाचा धोका
शहरातील सांडपाणी, प्लॅस्टिक कचरा, औद्योगिक रसायने मोठ्या प्रमाणात समुद्रामध्ये सोडली जात आहेत. गेल्या काही वर्षांत मानवनिर्मित प्रदूषणात वाढ झाल्याने त्याचा प रिणाम समुद्रातील मच्छीमारीवर झाला आहे.
पाण्याचे प्रदूषण
हवा – पाणी – अन्न या माणसाच्या तीन गरजांपैकी पाणी हि दोन नंबरची गरज आहे. आपल्याला पाणी स्वच्छ आणि शुद्ध मिळणे हे आरोग्याच्या दृष्टीने खूपच महत्वाचे आहे. प्रदूषित पाण्यामुळे पोटाचे विकार आणि इतर बरेचसे रोग होतात.
हवेची गुणवत्ता
हवा प्रदूषन, त्याची करणे आणि हवा प्रदूषण कसे कमी करता येईल याविषयी माहिती
हवा प्रदूषण
जिवंत रहाण्यासाठी आपल्याला सतत प्राणवायूचा योग्य त्या प्रमाणात पुरवठा व्हावा लागतो.
पर्यावरण दर्शके (इंडिकेटर्स ऑफ एन्व्हायर्नमेंट)
पर्यावरणात कोणकोणते बदल होतात यांचे मापन ज्या घटकांवरून किंवा घटनांवरून केले जाते, त्यांना पर्यावरणीय दर्शके म्हणतात.
English to Hindi Transliterate